बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. ...
पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला. ...
हिप्परगा तलाव 104 टक्के भरला असल्याने गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत खाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. ...
जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Ganeshotsav 2022 : समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. ...