लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश विसर्जन

Ganesh Visarjan News in Marathi | गणेश विसर्जन मराठी बातम्या

Ganesh visarjan, Latest Marathi News

Get Latest Ganesh Visarjan News, Articles, Photos, Videos at Lokmat.com
Read More
Ganesh Chaturthi 2024: दीड दिवसात गणपती विसर्जन करण्यामागे काय आहे शास्त्रार्थ? वाचा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: What is the science behind Ganesh immersion in one and a half days? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: दीड दिवसात गणपती विसर्जन करण्यामागे काय आहे शास्त्रार्थ? वाचा!

Ganesh Chaturthi 2024: दीड दिवसांत बाप्पाना निरोप देताना भक्तांच्या मनात कालवाकालव होते, पण अल्पावधीत निरोप देण्यामागे शास्त्रार्थ काय, ते पाहू.  ...

सांगलीत कृष्णा नदीत दोघे युवक बुडाले; गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना - Marathi News | two youths drowned in krishna river in sangli  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीत दोघे युवक बुडाले; गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना

अंधारानंतर शोध मोहिम थांबवली. ...

मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू - Marathi News | about 98 lakhs for cleaning of 3 lakes in mulund preparations of the municipality for the immersion of ganesha idol have started in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे. ...

Nashik: लेझर शो'संदर्भात महापालिकेचा अहवाल सादर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Nashik: Municipal report submitted regarding laser show, information from medical officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लेझर शो'संदर्भात महापालिकेचा अहवाल सादर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Nashik: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझरमुळे शहरातील चार रूग्णांवर खासगी हॉस्पिलकडून उपचार करण्यात आल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अहवालाव्दारे कळविली आहे. ...

समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण - Marathi News | 13-year-old-boy-drowned-in-the-sea-kept-swimming-for-24-hours-with-the-help-of-ganesh-idol-Found-alive-in-surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समुद्रात वाहून गेला मुलगा; घरच्यांनी सोडली आशा, 24 तास गणरायाने केले त्याचे रक्षण

13 वर्षीय मुलाला समुद्राने गिळले; गणपतीच्या मूर्तीने दिला आधार ...

"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा" - Marathi News | Ganesha Mandals should start thinking about holding two separate processions in Jalgaon next year says sachin narale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा"

यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. ...

गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Controversy over queuing for Ganpati immersion; A case has been registered with the city police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गणपती विसर्जनात रांगा लावण्यावरून वाद; शहर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव शहरातील कोर्ट चौकात अनंत चतुर्दशीच्या दिवशी  मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही जण गोंधळ घालत होते. ...

चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? गणेश मिरवणुकीत अवतरल्या शहरातील समस्या - Marathi News | Chandrayaan goes on the moon, but what is happening in our Kolhapur Problems in the city embodied in Ganesh procession | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रावर यान गेलं, पण आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? गणेश मिरवणुकीत अवतरल्या शहरातील समस्या

मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला. ...