गणेश विसर्जनाच्या वेळी आपसात मारहाण करणाºया तिघांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर मंगळवारी घडली. ...
यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले. विसर्जन मिरवणुकीत गोंगाट होता, पण डीजेचा नव्हे तर ढोलताशांचा होता. ...
आपल्या लाडक्या बाप्पाचा १२ दिवस पाहुणचार केल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला कल्याण-डोंबिवलीतील भाविकांनी जड अंत:करणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ...
गेल्या काही वर्षांत टिळक रस्त्यावरूनही गणेश मिरवणूक सुरू झाल्याने मुख्य लक्ष्मी रस्त्यावरील ताण कमी झाला असला तरी गणेश मंडळांच्या वाढत्या संख्येमुळे आता टिळक रस्त्यावर ताण येऊ लागला आहे. ...
रात्री बाराच्या सुमारास स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर, अनेक रस्त्यांवरील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती; मात्र लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी वाढत गेली. ...