गणपती विसर्जनानंतर समुद्रातील मौल्यवान वस्तूंच्या शोधात तीन अल्पवयीन मुले बुडत असल्याची घटना गुरुवारी घडली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. ...
निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले. ...
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यातील काही जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
मंगळवारी तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाने मुंबईकरांचा निरोप घेतला. वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या गणेशभक्तांनी साश्रू नयनांनी ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. ...
नवी मुंबई : ढोल-ताशांचा गजर व ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या गजरामध्ये नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ५१३ सार्वजनिक व ७०६४ घरगुती गणेशमूर्तींचे २३ तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. शहरभर निघ ...
ढोल-ताशांचा गजर आणि टाळ मृदंगाचा भक्तिमय संगम, फटाक्यांची आतषबाजी व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे मंगळवारी नेरळ येथील गणेश घाटावर भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. ...