सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. ...
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील जवळपास दीड हजारपेक्षा अधिक लहानमोठ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तंबी दिली ...
पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला असून साध्या वेशात काही महिला, पुरूष कर्मचारी मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. तसेच मिरवणूक मार्ग व संवेदनशील ठिकाणांवर कॅमे-यांचा वॉच राहणार आहे. ...
गणेशोत्सवाबरोबरच एक सामाजिक संदेश द्यायचा, तरुण पिढीचे प्रबोधन करायचे, या संकल्पनेतून जोगेश्वरी येथील लक्ष्मण नगर गणेशोत्सव मंडळानं दरवर्षी यंदाही आगळावेगळ्या गणपतीची मूर्ती साकारली आहे. ...
गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून दीड व तीन दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. परंतु कृत्रिम टँक खरेदीच्या फाईलला मंजुरी मिळालेली नव्हती. अखेर सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत ११५ कृत्रिम टँक खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यावेळी ...
दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ गणरायांना ठाण्यासह उपनगरातील भाविकांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले. ...