अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाडयाची शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा आहे. ...
डी जे बंद करायला सांगितल्याचा राग आल्याने एका मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांवर धावून आले. काही काळ पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे टिळक रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
त्यांच्या दर्शनासाठी पुणेकर व बाहेरगावावरुन आलेले लोकंही नजरा लावून अगदी रात्र रात्र जागवत पहाटेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर गर्दी करत असतात. यावर्षी मात्र... ...
पुढे जाण्याच्या कारणावरून मिरवणुकीत जोतिबा रोड कॉर्नर येथे प्रॅक्टीस क्लब या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पोलिसांनी रविवारी ७ च्या सुमारास लाठीमार केला. त्यात या मंडळाचे तीन कार्यकर् ...
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहिला. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वैद्यकीय सेवा पुरविणे, पाणी वाटप आदी स्वरूपातील सेवा विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांकडून तत्परपणे सुरू होते. ...
सकाळी नऊ वाजल्यापासून भक्तीमय वातावरण आणि शांततेमध्ये सुरू असलेल्या कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशउत्सव मिरवणुकीत रविवारी सायंकाळी सातनंतर उत्साहाला भरते आले. डोळे दिपविणारा लेसर शो आणि लाईट शो, विविध लोकनृत्यांनी मिरवणूक रंगली. गणेशभक्त आणि कोल्हापूरक ...