गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्त ...
एकदा का कोल्हापूरवासियांनी ठरवले की ते किती प्रभावीपणे मनावर घेतले जाते याचे प्रत्यंतर गुरूवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आले. मोठ्या आवाजाच्या ध्वनीयंत्रणांना फाटा दिल्याने यावेळी प्रकाशाच्या वाटांनी विसर्जन मिरवणूक मार्ग उजळून निघाला. ...
कणकवलीतील जानवली तसेच गडनदी वरील गणपती साण्यावर व विविध वाड्यांमध्ये असलेल्या गणपती साण्यावर श्री गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात आले. तसेच गणराया विनवणी करीत पुढच्यावर्षी लवकर येण्याचे अभिवचन भाविकानी यावेळी घेतले. ...
गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. ...
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्ण अशी साद घालत गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सकाळी विसर्जन केल्यानंतर साताऱ्याचा मिरवणूक सो ...