कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात काढण्यात येणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणूकांना राज्य सरकारकडून घातलेली बंदी, रद्द झालेले काही सार्वजनिक गणेशोत्सव तसेच महापालिकांचे ‘विसर्जन आपल्या दारी’ या संकल्पनेमुळे यावर्षीचा गणेशोत्सवात पोलिसांचा बंदो ...
फिरते हौद, मूर्ती दान आदी मोहिमा प्रभावीपणे राबविल्याने यंदा अनेक शहरांमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन पर्यावरणपूरक होण्याची चिन्हे आहेत. दीड दिवसाच्या, पाच दिवसांच्या विसर्जनावेळी अनेक शहरांमध्ये हेच चित्र होते. ...
संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे. ...
सध्या शासनाने करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील विजय कुडाळकर यांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. त्यांच्या घरगुती गणपतीचे विसर्जन पाच दिवसांनी गणपती विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना टीम गणेशाच्या माध्यमातून (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) मी मांडली होती. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या संकल्पनेनुसार सुमारे चार हजार गणेशमूर्तींचे पर्या ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा सहाव्या वर्षी उच्चांकी दोन लाख ३७ हजार ४३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार् ...
गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली ...