कोल्हापूर महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशी दोन्ही काम ...
कोल्हापुरात १०५४ मूर्तींचे वापरात नसलेल्या इराणी खणीत विसर्जन झाले. प्रतिवर्षी २६ ते २८ तास चालणारी विसर्जन मिरवणूक यंदा १४ तासांत संपल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला. ...
दरवर्षी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जन सोहळ्याला प्रचंड गर्दी होत असते.परंतु, कोरोनामुळे यावर्षी साधेपणाने पण पूर्ण परंपरांचा मान राखत रंगलेला हा नयनरम्य विसर्जन सोहळा.. .. ...