लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश विसर्जन

Ganesh Visarjan 2024 , मराठी बातम्या

Ganesh visarjan, Latest Marathi News

Ganesh Visarjan 2024
Read More
कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार - Marathi News | Kolhapur no sound restriction of DJ will be heard during Ganesh Visarjan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार

कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे.  ...

निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ - Marathi News | ganesh procession starts with aarti to Lord Barabhai Ganesha in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली ...

इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | Immersion of 21 Ganesha idols till eleven in the morning in Irani mine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन

कोल्हापूर : उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ... ...

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | In Khamgaon, the immersion of the beloved father began in peace, proper police arrangements | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. ...

वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ  - Marathi News | Ganesh Immersion Procession starts in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ 

आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. ...

गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प - Marathi News | Ganesha devotees will be welcomed in front of the mosque Muslim brothers will give roses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प

गणेशोत्सव जल्लोषाचा तसाच जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाराही उत्सव आहे. ...

Ganesh Visarjan 2022: बाप्पा आज्ञा असावी... राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मुंबईचा राजा निघाला, पुण्यातही जल्लोष! - Marathi News | Ganesh Visarjan 2022 mumbai and pune ganesh procession began across the state lalbaugcha raja visarjan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पा आज्ञा असावी...राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मुंबईचा राजा निघाला, पुण्यातही थाट

Ganesh Visarjan 2022: राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ...

Anant Chaturdashi 2022: 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत बाप्पाला निरोप का द्यायचा? जाणून घ्या कारण! - Marathi News | Anant Chaturdashi 2022: Why bid farewell to Bappa by saying 'Come early next year'? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022: 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत बाप्पाला निरोप का द्यायचा? जाणून घ्या कारण!

Anant Chaturdashi 2022: बाप्पा येण्याचा आनंद आणि तो जाण्याचे दुःखं शब्दात मांडता येणार नाही, पण निरोप हा दिलाच पाहिजे कारण...  ...