मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत... जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं? धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले... प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्... रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
Ganesh Visarjan 2024 , मराठी बातम्या FOLLOW Ganesh visarjan, Latest Marathi News Ganesh Visarjan 2024 Read More
मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला. ...
पावसाची तमा न बाळगता गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात मिरवणूक काढून निरोप दिला. ...
एक जण सुखरूप बाहेर आला असून एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन जण बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांकडून मिळते. ...
सुमित बाळू पोगळे रा यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ...
गुरुवारी सायंकाळी गणपती विसर्जनादरम्यान एका चार वर्षीय चिमुकल्याने रडून रडून अक्षरशः घसा कोरडा केला आणि सातव चौकातील जलकुंडात विसर्जनासाठी आणलेली बाप्पाची मूर्ती पप्पांना परत घरी घेऊन जावी लागली. ...
यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझीम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता. ...
अनेक दिवसांनंतर लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत आज २८ सप्टेंबर रोजी कांदा लिलावांना (onion market price) सुरूवात झाली. आजचे कांदा बाजारभाव असे आहेत. ...
Ganesh Visarjan 2023: यंदाचा गणेशोत्सव आज संपणार असला तरी पुढच्या वर्षी बाप्पा लवकर म्हणजे ६ सप्टेंबर २०२४ रोजी येणारे, त्यामुळे त्याला निरोप देताना सांगा... ...