गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे या वेळची विसर्जन मिरवणूक लांबण्याची चिन्हे आहेत. गेल्या वीस वर्षांत सर्वाधिक लांबलेली मिरवणूक २00५ मधील होती. ...
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला गणपतीच्या विसर्जनाने आज होत आहे. सार्वजनिक रीतीने साज-या होणा-या धार्मिक उत्सवात महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा सर्वात प्राचीन उत्सव समजला जातो. ...
गणरायाला निरोप देण्यासाठी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील २६ विसर्जन घाटांवर पूर्ण तयारी झाली आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन दल सज्ज झाले आहे. ...
शहरासह उपनगरात गणेशोत्सवाचे पडघम शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर उत्सवकाळात ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. ...