गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या . . .अशा जयघोषात, ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादात, फुलांची उधळण करीत, सुमारे अकरा तासांच्या मिरवणुकीने उद्योगनगरी मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला . ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नको, मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा, मांगल्य तलावात टाकू नका असे कितीतरी नियम दरवर्षीच सांगितले जातात.पण पब्लिक ऐकत नाही. ...
‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी पाहुणचार घ्यायला आलेले लाडके गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतणार आहेत. पण अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते ? ...
केंद्र सरकारने जारी केलेल्या सुधारित ध्वनिप्रदूषण नियमावलीस तहकुबी देत, राज्यात ‘शांतता क्षेत्रां’ची बंधने लागू करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने... ...
ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे बाप्पाला आवाहन करीत, ठिकठिकाणाहून गणेश विसर्जन मिरवणुका विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. ...
गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज (मंगळवार) शहर आणि उपनगरात श्रीगणेशाला निरोप दिला जाणार आहे. श्रीगणेशमूर्तींच्या विसर्जनस्थळी दाखल होणा-या भक्तांना महापालिकेकडून आवश्यक सेवा-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनात कोणत्याच प्रकारचे विघ्न येवू नये याकरिता विसर्जन स्थळासह महत्त्वाच्या ठिकाणी शहर व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. ...