गेल्या काही वर्षांत टिळक रस्त्यावरूनही गणेश मिरवणूक सुरू झाल्याने मुख्य लक्ष्मी रस्त्यावरील ताण कमी झाला असला तरी गणेश मंडळांच्या वाढत्या संख्येमुळे आता टिळक रस्त्यावर ताण येऊ लागला आहे. ...
रात्री बाराच्या सुमारास स्पीकर बंद करण्यात आल्यानंतर, अनेक रस्त्यांवरील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती; मात्र लक्ष्मी रस्त्यावरील गर्दी वाढत गेली. ...
लोणावळा शहरात मंगळवारी तब्बल नऊ तास गणपती विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला. ही मिरवणुक पाहण्यासाठी लोणावळा व मावळ पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ...
बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी आणि अखिल मंडई मंडळांच्या दिमाखदार मिरवणुकांनंतर पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सकाळी 7 वाजेच्या सुमारास बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. ...