गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारू नयेत व सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठामपणे सांगितले. ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील तलाव परिसर, चौक व वस्त्यात ठिकठिकाणी २५१ कृत्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७०० कर्मचारी ...
न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे. ...
शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली. ...