ढोल, बँजो, संबळ वाद्याच्या तालासुरात विविध कलागुणांचे दर्शन घडवित येवल्यातील विविध गणेश मंडळानी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. झांज, काठी लाठी, झांज यासह विविध आगगोळ्यांच्या प्रात्यक्षिकासह क्षत्रिय समाज मंडळाने जुनी आखाडी मच्छ, कच्छ, वराह अवतार, गणपत ...
घरच्या गणपतीला हात जोडून कर्तव्यावर निघालेले पोलीसदादा तब्बल २२ तास अविश्रांत कर्तव्य बजावत राहिले. त्यांनी दाखविलेली सतर्कता अन् परिश्रमामुळे नागपुरातील गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला. विशेष म्हणजे, हे करा, ते करा असे सांगून गप्प न बसता पोली ...
Lalbaugcha Raja Visarjan सुदैवाने सर्वांना कोळी बांधवांनी पाण्यातून बाहेर काढले. महत्वाचे म्हणजे बोटीतील १ लहान मुलाला सागर पागधरे या कोळी बांधवाने वाचवले. तर दुसऱ्या लहानग्या मुलाचा शोध सुरु आहे. ...
' मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया' चा गजर करीत रविवारी सायंकाळी कणकवली शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात आला. ...
अकोला: ओसंडून वाहणारा गणेश मंडळांचा उत्साह, ढोलताशे व झांज यांचा गजर, गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या... अशा गणेशभक्तांच्या आर्जवाचा स्वीकार करीत दरवर्षी येणाºया गणरायांनी रविवारी निरोप घेतला. ...