गणरायाचा अखंड जयघोष करत तमाम मुंबईकरांनी अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पाणावलेले डोळे आणि गहिवरल्या मनांची या वेळी चौपाटीवर दाटी झाली. ...
पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. ढोल-ताशांच्या गजरामध्ये बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. पहाटे सहापर्यंत विसर्जन सुरू होते. महापालिकेने ६६ टन निर्माल्य संकलित केले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली. ...
कल्याण-डोंबिवलीतील १० दिवसांच्या नऊ हजार ६११, तर १६९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे रविवारी अनंत चतुर्दशीला शांततेत विसर्जन झाले. ढोलताशा, बेंजो, बाजाच्या तालावर भक्तांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. ...
यंदा वसईतील बाप्पा हे डी जे मुक्त मिरवणुकीतून रविवारी दुपारी विसर्जनासाठी निघालेत. ढोल लेझीमच्या गजरात तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भक्तांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ...
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांचे लक्ष संपूर्ण लक्ष लागते ते आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीकडे. जिलब्या मारुती, भाऊ रंगारी, बाबू गेनू, अखिल मंडई, श्रीमंत दगडूशेठ गणपती आदी मंडळा ...