लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ganesh Chaturthi 2025: देवाची मूर्ती हाताळताना, पूजा करताना अनावधानाने भंग झाली तर आपण घाबरतो, अशुभ शकुन समजतो, याबाबत धर्मशास्त्रात काय म्हटले आहे ते पाहू. ...
Ganesh Chaturthi 2025: सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृ ...
Urmila Matondkar : बॉलिवूडची 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकर हिने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती गणराज रंगी नाचतो या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. ...
Ganesh Chaturthi News: श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ आता कुठे मंदावलेला असतो. भवतालाने हिरवा शालू ल्यालेला असतो. सृष्टीमध्ये नवे चैतन्य असते. अशावेळी गणरायांचे आगमन होते. जगणे तसे काही सोपे नाही. दुःख कमी नाही. विघ्नाची वार्ता नित्याची. अशावेळी गणरायांचा ...
प्रभाकर मोरेंनी रांगेत उभं राहून ठाणे ते चिपळूण हा कोकण रेल्वेचा प्रवास केल्याने पोलिसांनी त्यांचं कौतुक केलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...