लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Ganesh Chaturthi 2025: सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. ...
Ganesh Visarjan 2025: गणपती बाप्पा येऊन विराजमान होईपर्यंत गणेश चतुर्थीचा अर्धा दिवस संपतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याची निघण्याची तयारी; पण असं का? वाचा! ...
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी दरवर्षी तिच्या घरी गणपती बाप्पा आणते. पण यावर्षी तिच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झाले आहे. ज्यामुळे बाप्पा यावर्षी तिच्या घरी आले नाहीत. ...
Diet Hacks to Prevent Overeating During Festive Season : diet hacks for festive season : how to avoid overeating during festivals : festive eating healthy tips : सणावाराचा आनंद घेताना आरोग्य कसे जपावे यासाठी काही सोप्या आणि स्मार्ट टिप्स... ...