लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi News in Marathi | गणेश चतुर्थी मराठी बातम्या

Ganesh chaturthi, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच आहे 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा नवरा; सेलिब्रिटींसोबतही खास कनेक्शन, ओळखलं? - Marathi News | marathi television actress muramba serial fame kajal kate husband pratik kadam is the mumbai Indians team fitness coach special connection with celebrities know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच आहे 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा नवरा; सेलिब्रिटींसोबतही खास कनेक्शन, ओळखलं?

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना देतो फिटनेसचे धडे, ओळखलं? ...

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग - Marathi News | Gaurai has arrived, make her a lemonade! Today, there is enthusiasm for worship in households, women rush to make offerings | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग

गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. ...

Mumbai Police: खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी! - Marathi News | The 'obstacle-buster' in khaki is on duty for 72 hours! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाकीतील ‘विघ्नहर्ता’ ७२ तास ऑन ड्यूटी!

Mumbai Police: मराठा आंदोलन आणि गणेशोत्सव या दुहेरी जबाबदारीने मुंबई पोलिसांचे खाकीतील जवान सलग ७२ तास ड्यूटीवर तैनात आहेत. ...

लेख: पीओपी मूर्तींबाबत ठोस धोरण आखणे आवश्यक - Marathi News | Article: Need to formulate a concrete policy regarding POP idols | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीओपी मूर्तींबाबत ठोस धोरण आखणे आवश्यक

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती बनवण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. ...

विशेष लेख: आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..? - Marathi News | Special Article: Listen to what the MLA says; then what's the need to think..? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमदार सांगतील तसे ऐका; मग विचार करायची काय गरज..?

राज्यभरात गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या परिसरात राहणारी हजारो कोकणी माणसं गणपतीला कोकणात जातात. ...

Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र! - Marathi News | Mumbaikars want change, get to work; Amit Shah's advice to BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!

महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला. ...

विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती - Marathi News | Special article Ganeshotsav 2025 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष: तोचि प्रेरणादायी, तोचि अधिपती

ज्याचा सहवास हवाहवासा तो गणेश म्हणजे मूळचा गुणेश. आपल्या मनांत तसाच चराचरातही. सृष्टीव्यापी. प्रणवस्वरूप. त्रैलोक्याधिपती. लोकसमूहांचा-गणांचा पती. लंबोदर, जगदाधार, अनाथांचा नाथ, दीनानाथ, विघ्नहर्ता, चिंतामणी, सर्वेश्वर आदी नामांचा धारणकर्ता... ...

Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द! - Marathi News | Mumbai Police, Crime Branch police officers' leaves also cancelled! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!

Maratha Kranti Morcha: गणेशोत्सवाच्या बंदोबस्तापाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...