लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Wheat Flour Modak Recipe : Instant Atta Modak Recipe : How To Make Wheat Flour Modak At Home : पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे याची साधीसोपी रेसिपी पाहा... ...
Ganesh Chaturthi recipes, Modak making tips, making modak is not easy but it can be with the help of some tips : मोदक करताना लक्षात ठेवा या टिप्स. एकही मोदक फसणार नाही. ...
Ganpati Special Train Time Table: नितेश राणे गेल्या काही वर्षांपासून मोफत बस सेवा उपलब्ध करत असतात. यंदा राणे यांनी ट्रेन उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या ट्रेन मोफत आहेत परंतू त्यांचे तिकीट घ्यावे लागणार आहे. ...