लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

उकडीचे की तळणीचे असा वाद घालत गोड मोदक भरपूर खाल्ले? यंदा करुन पाहा तिखटाचे चमचमीत मोदक - Marathi News | Spicy Modak Recipe Ganpati Festival : Tired of eating the same sweets? Make Chili Modak for Bappa's offering, get this easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उकडीचे की तळणीचे असा वाद घालत गोड मोदक भरपूर खाल्ले? यंदा करुन पाहा तिखटाचे चमचमीत मोदक

Spicy Modak Recipe Ganpati Festival : घरात सहज उपलब्ध असणाऱ्याच गोष्टींपासून हे मोदक होत असल्याने त्यासाठी फार काही आणावे लागत नाही. ...

गौरी-गणपतीसाठी-हळदीकुंकवाला जाताना करा सुंदर देखण्या आणि चटकन करता येतील अशा हेअरस्टाइल - Marathi News | Ganpati Festival Special Hairstyle : Do Stylish hairstyle in Gauri-Ganpati; Look attractive-Beautiful | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरी-गणपतीसाठी-हळदीकुंकवाला जाताना करा सुंदर देखण्या आणि चटकन करता येतील अशा हेअरस्टाइल

Ganpati Festival Special Hairstyle ...

दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित - Marathi News | 18 metric tonnes of Nirmalya collected during the half-day Ganapati immersion | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले ...

Ganesh Festival: गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी - Marathi News | Six days permission for use of loudspeakers during Ganeshotsav Ganesh Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी

सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला.... ...

Pune Ganpati: गणेशोत्सवात गौरी विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत देखावे रात्री १२ पर्यंत सुरु राहणार - Marathi News | Grand event of books at Bappa feet on behalf of Ganesh Mandals in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: गणेशोत्सवात गौरी विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत देखावे रात्री १२ पर्यंत सुरु राहणार

गणेशोत्सवादरम्यान आता ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी ...

गौरीसमोर काढा आकर्षक रांगोळ्या, झटपट काढता येतील अशा सोप्या डीझाईन्स... - Marathi News | Rangoli Designs for Gauri Ganpati festival : Draw attractive rangoli's in front of Gauri, easy designs that can be drawn quickly... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौरीसमोर काढा आकर्षक रांगोळ्या, झटपट काढता येतील अशा सोप्या डीझाईन्स...

Rangoli Designs for Gauri Ganpati festival ...

'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका - Marathi News | The only temple of Ashtabhuja Ganaraya; A 700-year-old idol, so the legend goes in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका

तेजगढ गावातील ही मूर्ती ५०० ते ७०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जमिनीतून ही मूर्ती आल्याची आख्यायिका सांगण्यात येते. ...

नागपूरकरांचे आराध्य दैवत अन् दिग्गजांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीबद्दल 'हे' माहितेय का? - Marathi News | Do you know these interesting facts about Tekdi Ganesh Mandir of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांचे आराध्य दैवत अन् दिग्गजांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपतीबद्दल 'हे' माहितेय का?

इंग्रज सुरुंग लावून टेकडी फोडताना दिसली गणेशाची मूर्ती : अष्टविनायकांमध्ये पहिला मान टेकडी गणपतीला ...