सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे. ...
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ५६ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. ९९ ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले असून १८ मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ...
नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...
सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. ...
महेश म्हणजेच महेश ओगले त्याच्या कुटुंबियांसमवेत ठाण्यात राहातो. त्याची सासरवाडी देखील ठाण्याचीच असून त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरात 65 वर्षांपासून गणरायाचे आगमन होते. ...