लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज - Marathi News | Prepare the army for the highway to avoid traffic congestion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे. ...

शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी बाप्पाला देणार निरोप - Marathi News | To Shivaji Maharaj, send to Ramdas Swamy Bappa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी बाप्पाला देणार निरोप

नाचत-गाजत आलेल्या गणपती बाप्पाला थाटामाटात निरोप देण्यासाठी मुंबापुरीत छत्रपती शिवाजी महाराजांसह रामदास स्वामी, कासव आणि उंदीर मामाही सज्ज झाले आहेत. ...

नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात - Marathi News | The hand of the orphan children in the hand of Nayagaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायगावच्या विघ्नहर्त्याचा अनाथ मुलांना मदतीचा हात

राजारामवाडी व संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नायगावचा विघ्नहर्ता गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी राखून बाप्पाची सेवा करीत आहे. ...

अंधेरीचा महागणपती यंदा शिवकालीन मंदिरात विराजमान - Marathi News | MahaGanapatyara of Andheri sitting in the temple of Shiva this time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीचा महागणपती यंदा शिवकालीन मंदिरात विराजमान

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंधेरीच्या महागणपतीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ...

विलेपार्ल्याचा गणेशोत्सव जपतोय सामाजिक वसा - Marathi News | Vyaparlaya Ganeshotsav's Gapotyo social fat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ल्याचा गणेशोत्सव जपतोय सामाजिक वसा

विलेपार्ले पूर्वेकडील विलेपार्लेचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळ आणि सुभाष रोड सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ ही मंडळे अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वसा जपत आहेत. ...

मर्यादा ओलांडल्यास येऊ शकतो बहिरेपणा, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | Deafness can be exceeded by the limits, medical experts opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्यादा ओलांडल्यास येऊ शकतो बहिरेपणा, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी डीजेवरील बंदी कायम ठेवली आहे. ...

विसर्जनावेळी जेली फिश, वामचा धोका - Marathi News | Jelly fish during the immersion, left risk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनावेळी जेली फिश, वामचा धोका

रविवारी दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यासाठी गिरगाव, दादर आणि जूहू चौपाटीवर मोठा जनसागर उसळणार आहे. ...

विसर्जन मिरवणुकीसाठी केली जय्यत तयारी - Marathi News | Preparedness for the Immersion Process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीसाठी केली जय्यत तयारी

विसर्जन घाटांवर अग्निशामक दलाचे कर्मचारी नियुक्त करणे, मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणे, मोबाईल टॉयलेट आदी सर्व तयारी केली आहे. ...