अनंत चतुर्दर्शीच्या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०७ सार्वजनिक, तर ४ हजार ८०७ खाजगी गणरायांचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पांना रविवारी अनंत चतुर्दशीला (दि. २३) निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळे रथ, पालख्या, निरनिराळे उपक्रम घेऊन तयार झाली आहेत. ...
विसर्जन मिरवणुकीत डीजेला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, पोलिसांकडून मंडळांना ध्वनिमर्यादा पाळून स्पीकर, मिक्सर लावण्यास परवानगी दिली जात आहे. ...
महिलांची नृत्य स्पर्धा, संतूर वादक मदन ओक आणि ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांनी सादर केलेला ‘संतूर धून मंतरलेली’ कार्यक्रम, शास्त्रीय वाद्यांचा मिलाफ अशा विविध माध्यमांतून पुणे फेस्टिव्हलमध्ये नृत्य, नाट्य आणि संगीताचा अनोखा मिलाफ रसिकांना अनु ...
दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. ...