लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

दशभूजा गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees to visit Ganesh Darsh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दशभूजा गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता. ...

गणेशमूर्ती मॉरिशसला रवाना!, पेणमधील कलाकेंद्रातून २५ गणेशमूर्तींची मागणी - Marathi News | Ganesh idol should leave for Mauritius, 25 Ganesh idols from art center in Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशमूर्ती मॉरिशसला रवाना!, पेणमधील कलाकेंद्रातून २५ गणेशमूर्तींची मागणी

कलासाधनेच्या कलादालनात अप्रतिम कलाविष्काराने नटलेल्या बाप्पाच्या २५ मूर्तींचा ताफा येत्या चार ते पाच दिवसांत मॉरिशस देशात रवाना होणार असल्याचे पेण शहरातील कलाकेंद्राचे गणेशमूर्तीकार सचिन समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

कोल्हापूर  शहर, उपनगरात गणेश जयंती साजरी, भक्तांची मंदिरात गर्दी - Marathi News | Kolhapur city, Ganesh Jayanti celebration in the suburbs, crowd of devotees temple: organizing various religious programs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर  शहर, उपनगरात गणेश जयंती साजरी, भक्तांची मंदिरात गर्दी

‘वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देंव, सर्व कार्येषु सर्वदा ।।’असा जयघोष, गणेशयाग, होमवहन, प्रवचन, भजन अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर, उपनगरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी झाली. ...

नवी मागणी : राष्ट्रदेव म्हणून गणपतीला मान्यता मिळावी  - Marathi News | please accept Ganapati as a national god | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मागणी : राष्ट्रदेव म्हणून गणपतीला मान्यता मिळावी 

देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिलायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यानी व्यक्त केली.  ...

आध्यात्मिक;  संकष्टी चतुर्थी आणि मनशांती ! - Marathi News | Spiritual; Sankashti Chaturthi and Manashanti! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आध्यात्मिक;  संकष्टी चतुर्थी आणि मनशांती !

कृष्ण पक्षात चंद्रोदयाच्या वेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ...

मंडपासाठी परवानगी घेणाऱ्या मंडळांची संख्या झाली दुप्पट - Marathi News | for pendol permission ganeshotsav mandal gets double | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंडपासाठी परवानगी घेणाऱ्या मंडळांची संख्या झाली दुप्पट

मंडप उभारण्यासाठी पालिकेच्या परवानगीकडे पाठ फिरवणाºया नवरात्र मंडळांनी कारवाईच्या भीतीने पालिकेची परवानगी घेण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परवानगी घेणाºया मंडळांची संख्या दुप्पट झाली आहे. ...

साता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत - Marathi News | ganesh festival celebration in belgium | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :साता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत

मलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव - Marathi News | ganesh festival celebration in Malaysia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव