गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण आतूर झाला आहे. आठवडाभराची प्रतीक्षा असली तरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गतवर्षीपासून थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून, विविध ...
अवघ्या सहा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी आता कोल्हापूरकरांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. एकीकडे कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशमूर्ती बनविण्यासाठी कुंभार बांधव रात्रीचा दिवस करत असताना, या लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी मंडळांकडून मांडव उभारणी सुरू ...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. मुंबई , उपनगर तसेच पुणे व इतर भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या जादा ८७ गाड्यांचे तर परतीच्या प्रवासासाठी ५७ गाड्यांचे आता पर्यंत बुकिंग झाले आहे. ...
डीजे सिस्टीमच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना साताऱ्यात दहिहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर केला. हा प्रकार शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन सिस्टीम जप्त केल्या. ...
अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले. ...