देवगड तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. तालुक्यात सोमवारी श्री गणेशाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावर्षीही खड्डेमय रस्त्यातूनच बाप्पाला प्रवास करावा लागला. ...
पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे बापट कॅम्पमध्ये गणेशमूर्तींचे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आला होता. याही परिस्थितीवर मात करत बापट कॅम्प येथील कुंभारबांधवांनी महापुराच्या संकटावर मात करून अल्पावधीतच भाविकांना सुमारे वीस हजारांहून अधिक घरगुती व मंडळा ...
ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यामधील मांडा टिटवाळा गावचे गणेशभक्त रत्नाकर धर्मा पाटील गेल्या 22 वर्षांपासून आपल्या घरगुती गणेशोत्सवात नवनवीन देखावे साजरे करत असतात. ...
मूर्तीदान, निर्माल्यदान, कुंडातील विसर्जनाची चळवळ सांगली शहरात जोमाने कार्यरत झाली आहे. याकामी अनेक संघटना एकवटल्या असून, पर्यावरणपूरक उत्सवासाठी जनजागृतीतून जनसहभागाची अपेक्षा आहे. ...
गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, तब्बल तीन हजार पोलिसांचा गणेशोत्सवावर वॉच राहणार आहे. साताऱ्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. ...