रामचंद्र शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्यामुुळे गणेशोत्सव व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन सध्यातरी कोणी करू नये. ...
गणेशोत्सव तीन महिन्यांवर येऊनही मूर्तीशाळांत शांतताच आहे. कोरोनाच्या संकटात उत्सव जल्लोषी होण्याविषयी मूर्तिकार साशंक आहेत. लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाअभावी मूर्ती कामाने वेग घेतलेला नाही. यंदा सांगलीतून अमेरिकेला मूर्तींची निर्यातही होणार नाही. ...
आबालवृद्ध भक्तांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांची जयंती आज, मंगळवारी सर्वत्र साजरी झाली. यानिमित्त शहरातील ओढ्यावरील गणेश मंदिरासह विविध मंदिरांची रंगरंगोटी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरांमध्ये पहाटेपासून धार्मिक विधी व जन्मकाळ सोहळ्यास प्रा ...
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात आज सकाळपासून माघी गणेश जयंतीनिमित्त द्विभुज गणेश दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या द्विभुज गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक तसेच इतर राज्याती ...
गेले ४४ वर्षे माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रत्नागिरीतील मारुती कॉमन क्लबची यावर्षीची श्री गणेशाची मूर्ती अत्यंत वेगळी आणि पुराणामध्ये स्वत:चे महत्त्व जपणारी अशी आहे. ...