लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

यंदा बाप्पा पावणार; ५० लाखांच्या उलाढालीचा अंदाज! - Marathi News | This year Ganesh Idols Turnover estimated at Rs 50 lakh! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदा बाप्पा पावणार; ५० लाखांच्या उलाढालीचा अंदाज!

Ganpati Festival : जिल्ह्यात ५० लाखांच्या जवळपास उलाढाल होण्याचा अंदाज मूर्तिकारांनी व्यक्त केला. ...

पुण्यात गौरी - गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी; नागरिक पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार असल्याचे चित्र - Marathi News | Gauri in Pune - a huge crowd to buy Ganapati literature; Picture that the citizen will invite Corona again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गौरी - गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी; नागरिक पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार असल्याचे चित्र

रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. ...

तूचि एक आधार ! कोरोनाचं विघ्न दूर करुन पुन्हा 'सुखकर्ता दु:खहर्ता'चा जयघोष होऊ दे... - Marathi News | You are the basis! Let go of the corona barrier and let the joyous sorrow be chanted again in ganesh festival | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तूचि एक आधार ! कोरोनाचं विघ्न दूर करुन पुन्हा 'सुखकर्ता दु:खहर्ता'चा जयघोष होऊ दे...

हे महाराजा, तुझ्याच कृपेने कोरोना संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य आम्हास प्राप्त झाले होते. शास्त्रज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. त्यामुळे कोरोनाची लाट आटोक्यात येऊ लागली. ...

बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री - Marathi News | Bappa Moraya! Sale of '1.5 lakh' Modaks on the first day of Ganeshotsav in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री

गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे ...

Ganeshostav: कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा - BMC - Marathi News | Ganeshostav: Corona third wave on the coming; Celebrate Ganeshotsav by following the rules - BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा - BMC

मंडळांनी मंडपासाठी केलेले खड्डे बुजवावेत. डेंगू, मलेरियाची साथ लक्षात घेता मंडळाच्या ठिकाणी महापालिकेने दिवसातून तीन वेळा धूर फवारणी करावी. ...

संजना आता नव्या रुपात; पाहा रुपाली भोसलेचा 'हा' नवा अंदाज - Marathi News | marathi tv actress Rupali Bhosale new video song Deva Ganaraya release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजना आता नव्या रुपात; पाहा रुपाली भोसलेचा 'हा' नवा अंदाज

Rupali Bhosale : अल्पावधीत लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या रुपालीचे आजवर असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. ...

गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्यांचे सरकारी नियमांचे विघ्न दूर करा अन्यथा...रेल रोको! कोकण रेल्वे प्रवाशी संघाचा इशारा - Marathi News | Remove the obstruction of government rules for those who go to the village for Ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्यांचे सरकारी नियमांचे विघ्न दूर करा अन्यथा...रेल रोको!'

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटी व नियमांचे विघ्न आणल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ...

गणपती बसवताना गणपतीची मुर्ती कशी असावी? Lokmat Bhakti - Marathi News | What should be the idol of Ganapati while installing Ganapati? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :गणपती बसवताना गणपतीची मुर्ती कशी असावी? Lokmat Bhakti

दरवर्षी आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करतो , पण गणपती बसवताना गणपतीची मुर्ती कशी असावी? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ ...