शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे’, मुखदर्शनऐवजी प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याने केवळ ऑनलाईन ...
चंद्रपूरचा गणेशोत्सव विदर्भात प्रसिद्धच आहे. कोरोना महामारीने या उत्सवावर मर्यादा आल्या. ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. चंद्रपुरातील आझाद गार्डन परिसरात लावल्या जाणाऱ्या मूर्तीविक्री दुकानातून दरवर्षी ल ...
पाेलिसांनी गणेश उत्सवादरम्यान तगडा बंदाेबस्त लावला असून १६६३ पाेलीस कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत. अप्पर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात चार उपविभागीय पाेलीस अधीकारी, १७ पाेलीस निरीक्षक, ४८ सहायक पाेलीस निरीक्षक, ९९३ पाेलीस शिप ...