लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस जवळ येऊ लागल्याने पोलिसांनीही विसर्जन बंदोबस्ताची तयारी केली आहे. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपन्या आणि ५७५ होमगार्डस्सह अडीच हजार पोलीस बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. ...
लहानपणी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रसंग अनेकदा येऊन जातात. योग्यवेळी मुलांना पालकांनी दाद दिली की मुलांच्या कलेला आणि प्रतिभेला पंख फुटतात. एक विस्मयजनक कलाकृतीची निर्मिती होते. असेच काहिसे घडले आहे नाधवडे चारवाडी येथील पाच वर्षाच्या मेधांश ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाने सुरू केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा सहाव्या वर्षी उच्चांकी दोन लाख ३७ हजार ४३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाच्या पार् ...
कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवात कोल्हापूरात कसबा बावडा येथील वारणा कॉलनी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मकरंद चौधरी यांनी व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा प्रसाद म्हणून वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ...
कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गणेशोत्सवात कोल्हापूरात महावितरण कंपनीने सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप केले. या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. ...
गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली ...