णेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून, मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे. ...
रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे. ...
महापालिकेच्या वतीने अखेरीस भालेकर मैदानावर गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, संबंधित मंडळांना फेरअर्ज करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत. ...
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हा उद्देश ठेवून यंदाच्या वर्षीपासून गणेश मंडळांना आपल्या वर्गणीतील किमान पाच टक्के रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोईसुविधांसाठी खर्च करावी लागणार आहे. ...
अकोला : श्री गणेश उत्सवाला १३ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून, या उत्सवात सर्वात महत्त्वाची असलेल्या पोलिसांच्या परवानगीसाठी आता हेलपाटे वाचणार असून, ही परवानगी आॅनलाइन प्रक्रियेद्वारे मिळणार आहे. ...
अकोला- पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घेऊन कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी तसेच क्रीडा पटू शरद कोकाटे यांनी रविवारी डोळ्यावर पट्टी बांधून गणरायांची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला. ...
वाशिम : गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. गणेशभक्तांकडून गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना, दुसरीकडे प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा आकार मात्र वाढतच चालला आहे ...