खामगाव : निसर्गाचा ºहास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाºया गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ...
पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी यंदाही ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी विसर्जन घाटांची निर्मिती, गणेश मुर्ती स्वीकृती केंद्र, सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर आदींसह इतर सोई सुविधा पालिकेने उपलब्ध केल्या आहेत. ...
वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३१५ अर्जांपैकी २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. शिल्लक मंडळांना सांयकाळ पर्यंत परवानगी देण्यात येणार आहे. ...
गणपती पंचायतन संस्थानच्या गणपती मंदिरातील उत्सवास सुरुवात झाली असून मंगळवारी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली. गणपती मंदिरासह सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये १७ सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच ...
गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी २.५२ वाजेपर्यंत भद्रा असला तरी श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये, असे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे. ...
Ganesh Chaturthi Special: सुखकर्ता दुखहर्ता असलेल्या गणेशाचं आगमन होणार आहे. घराघरांतही बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू झाली आहे. कोणतही शुभ काम करण्याआधी बाप्पाची पूजा करण्यात येते. ...