लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे पालिका सज्ज - Marathi News | Thane Municipality Ready for Environment-oriented Ganesh Festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे पालिका सज्ज

‘ पर्यावरणभिमुख गणेशोत्सव’ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात रुजवून राज्यामध्ये नवा आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे महापालिकेची यंत्रणा याही त्यासाठी सज्ज झाली आहे. ...

३१५ पैकी २७० गणेश मंडळांना परवानगी - Marathi News | Permission to 270 Ganesh Mandals of 315 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३१५ पैकी २७० गणेश मंडळांना परवानगी

यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिकेने सामंजस्य दाखविल्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिकेने दिली. ...

इकोफ्रेंडली साहित्याने सजल्या बाजारपेठा - Marathi News | Decorated table with eco-friendly material | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इकोफ्रेंडली साहित्याने सजल्या बाजारपेठा

गणपतीची आरास, मखर व सजावटीच्या साहित्याने सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा सजल्या आहेत. ...

गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच! - Marathi News | Ganapati will arrive from the potholes! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. ...

Sugarfree Modak: गणपतीत आता बिनसाखरेचा मोदक बिनधास्त खाता येणार - Marathi News | How To Make Sugar Free Modak For Ganesh Festival Naivaidya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sugarfree Modak: गणपतीत आता बिनसाखरेचा मोदक बिनधास्त खाता येणार

ऐन सणासुदीच्या दिवसांतही मोदक, गुलाबजाम, बर्फी, श्रीखंड यांसारख्या गोडधोड पदार्थांच्या चवीला मुकणाऱ्यांसाठी यंदाच्या गणेशोत्सवात शुभवार्ता आहे. ...

परवानगी नाकारलेल्या मंडळांवर पालिकेची कारवाई - Marathi News | Action to be taken against the sanctioned boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगी नाकारलेल्या मंडळांवर पालिकेची कारवाई

परवानगी नाकारण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या अर्जावर पुनर्विचार करण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. ...

दादरची बाजारपेठ ‘फुल’ली, देश-विदेशातून आवक - Marathi News | Dadar's market 'flower', coming from country and abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरची बाजारपेठ ‘फुल’ली, देश-विदेशातून आवक

शहरासह उपनगरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, दादर मार्केटमध्ये श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी मंडळांना देणार आपत्ती प्रशिक्षण - Marathi News | Disaster training will be given to the Mandals for the smooth Ganesh festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्विघ्न गणेशोत्सवासाठी मंडळांना देणार आपत्ती प्रशिक्षण

‘मुंबई एक हादसों का शहर है’ अशी या शहराची ओळख झाली आहे़ वाढत्या आगीच्या घटनांनी सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आणला आहे. ...