मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्तींचे शहरात आगमन सुरू झाले आहे. ...
गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगीसाठी होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महापालिकेतर्फे काही दिवसापूर्वी ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले . आॅनलाईन सोबत आॅफ लाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. झोन स्तरावर एक खिडकी योजना सु ...
जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षी तब्बल एक हजार ८७६ गणेशोत्सव मंडळांमार्फत सार्वजनिकरीत्या श्रींची स्थापना केली जाणार आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला गेला असून सुरक्षेच्या व्यापक उप ...
मुंबई - यंदा गणेशोत्सव आणि मोहरमचा सण शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची सुरक्षा, महिलांची होणारी छेडछाड यासारखे प्रकार रोखण्यासाठी साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. लालबागच्या राजाचे ...
पूजा व सजावट म्हटली की फुलं आलीच. फुलांशिवाय देवाची पूजा-अर्चना होत नाही. त्यामुळेच बाजारपेठेत फुलांचे दर दुप्पट वाढले असले तरीही ग्राहक बिनधास्तपणे खरेदी करत होते. फुले विक्रेतेही पहाटेपासून व्यस्त होते, तर बऱ्याच जणांनी फुलांची आगाऊ बुकींग केली होत ...
गणेशोत्सवादरम्यान १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने काही मार्ग बंद ठेवले आहेत. ...
मुंबई - लाखो गणेशभक्तांचं श्रद्धास्थान असलेला राजा, अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात महिलांना का डावललं जातंय?, असा प्रश्न उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी मंडळाच्या पुरुषप्रधानतेवर बोट ठेवलं आहे. आजच्या काळात पुरु ...