विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धीविनायक जागृत गणपतीचे येथे मंदिर आहे. केळझर हे गाव नागपूर वर्धा मार्गावर टेकडीच्या कुशीत वसले आहे. वशिष्ट पुराण, महाभारत व भोसलेकालीन इतिहासात या विनायकाचा उल्लेख आहे. ...
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलींग चेतविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली. ...
ज्याला संदल ऐकायला आवडत नाही असा माणूस विदर्भात सापडणार नाही. गणेशोत्सव असो वा नवरात्र, संदलचे पथक असल्याविना त्याला जणू पूर्णत्व येतच नाही. ज्याला नाचता येत नाही वा नाचायलाच आवडत नाही असा मनुष्यही संदल ऐकता ऐकता नकळत पायाचा ठेका देऊ लागतो. ...
श्रीगणेशाच्या निर्गुणनिराकार ओंकार स्वरूपाची उपासना करणाऱ्या वर्गाला गाणपत्य संप्रदाय असे म्हणतात. गाणपत्य संप्रदाय गुरुपरंपरेवर आधारित एक विशेष लेखमाला लोकमत खास गणेशभक्तांसाठी घेऊन येत आहे. ...
गणेशोत्सवाच्या याच उत्साहात भर घालणारी काही गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. बाप्पाच्या भक्तांच्या मनावर कोरली गेलेल्या या बॉलिवूड गाण्यांशिवाय गणेशोत्सव पूर्णच होऊ शकत नाहीत. ...
Ganpati Festival : प्रतिवर्षीचे आपले आगमन तसे नेहमी आम्हा पामरांमध्ये चैतन्य जागवून जात असतेच; पण यंदा ते अधिकचे चैतन्यदायी ठरले आहे कारण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण येत आहात. ...
कलर्स वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केल्या असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले. तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले. ...