मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणरायाचे दर्शन घेतले. सर्वांच्या जीवनामध्ये सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य यावे व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी ...
पुण्यातील नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाढी झाल्याचे समाेर अाल्याने कार्यकर्त्यांनी मंडळाकडे जमा झालेली वर्गणी त्याच्या अाॅपरेशनसाठी दिली. ...
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले. ...
घरोघरी गणरायाचे धुमधड्याक्यात आगमन झाले आहे. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या या गणरायाला नैवेद्यही त्याच्या आवडीच्या पदार्थांचे दाखविण्यात येतात. ...