गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या FOLLOW Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News
दारूची दुकाने उघडी ठेवणाऱ्या मालकांना सांगा, जर दुकाने सुरु ठेवली तर सात पिढ्या त्याला दारू विकता येणार नाही, अशी कारवाई करणार ...
दारू पिणाऱ्या लोकांना शोधून काढा. आणि एक दोन महिने आत टाका, अमितेश कुमारांच्या पोलिसांना सूचना ...
आश्चर्यकारक म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजीतील एकाही मंडळावर आरोपपत्र दाखल नाही ...
अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या हस्ते वासापूजन ...
पालिकेने परिपत्रक काढून दंडाची रक्कम १५ हजार इतकी वाढवली असून, हे शुल्क अवाजवी आणि भरमसाठ असल्याचे मत मंडळांनी व्यक्त केले. ...
उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे जाऊन शुभेच्छा दिल्या. ...
महाराष्ट्र शासनाने ज्या प्रमाणे गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' घोषित केले आहे, त्या पार्श्वभूमीवर गोव्यातही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना यंदाही मोफत शाडू माती पुरविली आहे. ...