फुलेनगरातील (पोलनपेठ) केशव क्रीडा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये मंडळाच्या वतीने लोकसहभाग व गणेशोत्सवातील खर्चात बचत करीत पोलनपेठ चौकाचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...
चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साक ...
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भक्तांचे हाल होत आहेत. उत्सव काळातील गाड्यांची संख्या गतवर्षीपेक्षा कमी करूनही गणेश चतुर्थीपासून चौथ्या दिवसापर्यंत मार्गावरील वाहतूककोंडी कायम आहे. ...
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात विनापरवाना उभा केलेल्या गणेशोत्सवातील मंडपावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील ८ मंडळांच्या मंडपावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ या परिसरातील ६ मंडळांवर व ...