संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि पुणेकरांच्या हजरजबाबीपणाची पावती देणाऱ्या पुणेरी पाट्या आजही आवडीने वाचल्या जातात. याच स्वरूपातील एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर हिट झाली आहे. ...
गीते हे रिक्षातील गणेशाला घेऊन सोमवारी कल्याण दुर्गाडीच्या खाडी किनाऱ्यावरील गणेश घाट येथे आले होते. त्यांच्या या अनोख्या गणेश स्थापनेविषयी अनेकांनी कुतूहल व्यक्त केले आहे ...
कोल्हापूर : घरगुती गणेश विसर्जनानंतर शहरातील बहुतांशी गणेश मंडळांचे देखावे बुधवारपासून सर्व गणेश भक्तांकरीता पाहण्यासाठी खुले होणार आहेत.यात शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा टॉवर, जुना बुधवार पेठ आदी परिसरात सजीव, तर उद्यमनगर, राजारामपुरी, शाहूपुरी या ...
पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील सजीव व मूर्ती देखाव्यांच्या गर्दीत यंदा एरंडोलीच्या एकता गणेशोत्सव मंडळाने किल्ले रायगडाची तब्बल २० फूट लांब, १८ फुटी रुंद आणि साडे सात फूट उंच असलेली प्रतिकृती साकारली. ...
पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देतांना ठाण्यात विविध ठिकाणी आवाजाची पातळी ही १०० डेसीबल पर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. तर अनेक ठिकाणी डिजे दणदणाट झाल्याचे दिसले आहे. ...
सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे ट्रस्ट आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव साजरा केला जाते. दहाही दिवस विशेष आरोग्य शिबीरांचे आयोजन करून विदर्भाच्या विविध भागातील रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो. ...