भारतीय पर्यावरणशास्त्र, तंत्रज्ञान संस्था, फिशरीज महाविद्यालयाचे विद्यार्थी, रोटरी क्लब व रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत पालिकेचे कर्मचारी निर्माल्य संकलन उपक्रमात सहभागी झाले होते. मांडवी व भाट्ये किनाऱ्यावर निर्माल्य संक ...
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळांचे देखावे मंगळवारपासून खुले झाले आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणूक नियोजन यासंबंधीचा आढावा घेत बंदोबस्ताची आखणी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. ...
कोल्हापुरकरांनी पर्यावरणपुरकरित्या कुंडात विसर्जन केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत पून्हा विसर्जन करण्यात आले. तर निर्माल्य एकटी संस्थेच्या वाशी येथील प्लॅन्टवर पाठवण्यात आले. या निर्माल्याचे संस्थेच्यावतीने खत बनवले जाते. ...
घरोघरी बाप्पा विराजमान असून सगळीकडे त्याची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात येत आहे. बाप्पाला दररोज नवनवीन पदार्थांचे नैवेद्य दाखविण्यात येत आहेत. बऱ्याचदा बाप्पाला आवडणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...
भक्तांची इच्छापूर्ती करणारी गणेशाची तीन शक्तिपीठे जिल्ह्यात आहेत. यात बहिरमचा अष्टभुज महागणपती, वायगावचा उजव्या सोंडेचा गणपती आणि बोराळ्याचा स्वयंभू गणपती यांचा समावेश आहे. ...