गणेशोत्सव काळात आपली वेगळी ओळख जपणाऱ्या राजारामपुरीने यंदाही तांत्रिक देखावे,आकर्षक महलसह सजीव देखाव्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. येथील सर्व देखावे सुरू झाल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत आहे. ...
अकोला : कौलखेड चौकातील शिवशक्ती प्रतिष्ठानद्वारा संचालित वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी सायंकाळी १०१ नवदाम्पत्यांच्या हस्ते महाआरतीला सुरुवात करण्यात आली. कौलखेडसह शहरातील १०१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या पाच दिवसांच्या पर्यावरणपुरक गणपतीचे वाजत गाजत विसर्जन शालेय आवारात उत्सवात करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली. ...
बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आज काय स्पेशल करायचं हा अनेकांना पडलेला प्रश्न. अशावेळी नैवेद्यासाठी बऱ्याचदा बाजारातून पदार्थ आणले जातात. पण तुम्ही वेगळ्या आणि हटके स्टाइलचे चविष्ट मोदक घरच्या घरी तयार करू शकता. ...
सिन्नर शहर व तालुक्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर रविवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिन्नर शहरातून निघणाºया गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी मार्गावर सीसीटीव्ही कॅमे ...