गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. ...
शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे. ...
गणपती बाप्पा म्हटलं की, मोदक, चिरमुरे, केळी, पेढे यांचा जसा प्रसाद असतो तसाच सोबतीला सत्यनारायणाची पूजा आणि मोठा महाप्रसादही अनेक मंडळांचा ठरलेला असतो ...
पंचवटीत यंदाही गणेश मंडळांनी पौराणिक तसेच धार्मिक देखावे भाविकांसमोर साकारले आहेत. यंदाच्या वर्षी जवळपास ८० हून अधिक छोट्या- मोठ्या मित्रमंडळांनी प्रशासनाकडे परवानगी घेतली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक, पौराणिक पुण्यनगरी-कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात पहावयास मिळत आहे. शहरातील पंचवटी हा परिसर प्रभू रामचंद्रांचा वनवासकाळात महत्त्वाचा राहिला आहे. ...
राज्यात, देशात दररोज जातीयवादाच्या घटना घडत असतात. त्यामध्ये हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणात घडत असतात. गणेशोत्सव, मोहरम काळात अशा घटना अधिक घडत असतात. यातून काही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजतात. मात्र, ...
चिमुकल्यांची संकल्पना व खाऊचा पैसा, तसेच युवकांची साथ यातून कोल्हापूर येथील विद्या कॉलनीमध्ये सहा हजार चेंडू व सहा हजार फुगे यापासून बनविण्यात आलेला व लहानग्यांचे आकर्षण ...