कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्हा न्यास नोंदणी कार्यालयाकडून सुमारे सातशे गणेश मंडळांनी अधिकृतरित्या परवाना घेवून गणेशाची स्थापना केली आहे. तर परवाना न घेता स्थापना करणाºया मंडळांची संख्या साधारण तीन हजाराच्या घरात आहे. ...
गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील जवळपास दीड हजारपेक्षा अधिक लहानमोठ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तंबी दिली ...
नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. यावर्षीही संस्थान व पोलीस प्रशासनातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच ...