उद्या, रविवारी गणपती बाप्पा आपल्या गावाला चाललेत. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून पृथ्वीतलावरील आगत-स्वागत, आवडत्या खीर-मोदकांसह पंचपक्वान्नांच्या भोजनानं तृप्त होऊन जाताना त्यांना नक्कीच आनंद झालाय. ...
गणेशोत्सवाची धूम गेल्या 8 दिवसांपासून देशभरात दिसून येत आहे. मात्र, साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जात आहे. ...
शहरातील आझाद गणेश मंडळाची स्थापना 1942 झाली आहे. या मंडळाच्या मानाच्या आजोबा गणपतीने यंदा 77 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी ...
ऊन्ह, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत रस्त्यावर खडा पहारा देणाऱ्या पोलिसांचा घरचा गणपती बंदोबस्ताच हरविला. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परंपरेनुसार घरी गणपती स्थापना केली. मात्र त्यांना बंदोबस्तातून वेळच मिळत नाही. ...
शहरामध्ये सुमारे १२ गणेश मंडळांनी महापालिका अथवा पोलिस कोणाचीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकल्याने महापालिकेच्या वतीने या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे. ...
अनंत चतुर्दशीदिवशी मुंबईतील ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून ५६ रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. ९९ ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले असून १८ मार्गांवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ...