गणपती बाप्पा सुखकर्ता, दुःखहर्ता आहे, तो भक्तांचं संकटापासून रक्षण करतो. रक्षण-संरक्षण हेच हॅवेल्सचंही उद्दिष्ट असल्यानं विघ्नहर्त्याचा हा सण आगळ्या पद्धतीने साजरा करायचं कंपनीनं ठरवलं आणि लालबागच्या राजाच्या मंडपात अवतरले ८ फूट १० इंच उंचीचे गणराय. ...
शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मुस्लीम कुटुंब, पटवी हिंदू देवतांसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि अनंत - अनंती गुंफण्याचा वसा गेल्या दीडशे वर्षांपासून जपत आहे. ...
घरी अठराविश्वे दारिद्र्य, दररोज दोन वेळा पोट भरेल याची शाश्वतीदेखील नाही. क्षणाक्षणाला संघर्षांशी सामना हीच त्यांची नियती. मात्र अशा स्थितीतदेखील माणुसकीचे भान त्यांनी जपले आहे. ...
गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला असेल. उत्सवानंतर थोडे सिंहावलोकन, आत्मपरीक्षण करायला हवे, असे जरुर वाटते ...
‘बधाई हो बधाई’मधील सर्व कलाकारांची केमिस्ट्री चांगली जुळली याचे कारण कुणामध्ये अहंकार नव्हता. संहिता सगळ्यांना माहिती होती. त्यामुळे एकमेकांबरोबर काम करताना मजा आली. ...
नगर शहरातील मोहरम आणि गणेशोत्सव शांतेतत पार पडला. नगर शहराचा मूळ स्वभाव हा शांततेचा व एकात्मतेचा आहे. येथे तेढ नाही, तर एकात्मता नांदते हा एक मोठा संदेश यावेळच्या गणेशोत्सवाने व मोहरमने दिला. ...