प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच ...
कोकणातील महत्वपूर्ण अशा आनंददायी गणेशोत्सवाचा प्रारंभ होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्तीशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती बनविण्याच्या कामाने जोर धरला आहे. तर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील घराघरात स्फूर् ...
कणकवली शहरात मुख्य चौक ते बेलवलकर ज्वेलर्सपर्यंत एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी करणे, महामार्गावर व बाजारपेठेमध्ये हातगाडीवर विक्री करणाऱ्यांना पूर्णपणे बंदी, महामार्गावर भाजी विक्रेत्यांना दोन बॅरिकेट्सच्या आतमध्ये बसविणे, नगरपंचायतीच्यावतीने नो पार ...