आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने सुसज्ज यांत्रिक दोन बोट, वॉटर रेस्क्यु टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा देण्यात येत आहेत. अशी माहिती प्रमुख अशोक रोकडे यांनी मंगळवारी पत्रकार पर ...
सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-ह ...
सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, मूर्ती, सजावटी पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांची गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी काही मार्ग बंद, तर काही मार्ग खुले केले आहेत. ...
संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहे ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनियंत्रणा रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथक नियुक्त केले आहे. ध्वनियंत्रणा दिसताच ती जाग्यावर जप्त करण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत. ...