गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी शासनाचे नियम पाळले नाहीत आणि कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तर गणेशोत्सवानंतर सात दिवसांचे लॉकडाऊन होऊ शकते. त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती येणार नाही, याची दक्षता घ्या, असा सक्त इशारा जिल्हाधिकारी लक्ष ...
कोरोनासारख्या महामारीचे विघ्न समोर असतानाही विघ्नहर्त्याच्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तिकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी ...
हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे. ...